वास्तू सल्लागार Dr. Amol N. Patil (PhD in Vaastu Shastra) हे गेल्या 10+ वर्षांपासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि पंडिती विद्या यामध्ये तज्ञ आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या जीवनातील समस्या दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. कॉल करा
वास्तू विषारद श्री. चव्हाण गुरुजी हे गेल्या 5+ वर्षांपासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र,अंकशास्त्र , हस्तरेषा आणि पंडिती विद्या यामध्ये तज्ञ आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या जीवनातील समस्या दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. कॉल करा
आमच्या सेवांमध्ये घर व फ्लॅट वास्तू सल्ला, दुकान व कार्यालय वास्तू, प्लॉट निवड व गृहआरंभ मार्गदर्शन, मुख्य प्रवेशद्वार (Main Door) विश्लेषण, उद्योग व व्यावसायिक वास्तू सल्ला तसेच कोणतीही तोडफोड न करता वास्तूदोष निवारण यांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार अंकशास्त्र, हस्तरेषा आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनही पूरक मार्गदर्शन दिले जाते, जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या गरजेनुसार योग्य समाधान मिळू शकेल.
२५+ वर्षांचा व्यावसायिक अनुभव
हजारो ग्राहकांचा अटूट विश्वास
९८% अचूक मार्गदर्शन
प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे मार्गदर्शन
घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन
थेट भेट देऊन व्यक्तिशः मार्गदर्शन
आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विशेष उत्पादने
गुरु ग्रहासाठी उत्तम पुष्कराज. ज्ञान, संपत्ती आणि वैवाहिक सुखासाठी उपयुक्त.
सूर्य ग्रहासाठी शक्तिशाली माणिक. नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी उपयुक्त.
डॉ. अमोल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने हजारो लोकांच्या जीवनात घडलेले बदल.
Google Rating
समाधानी ग्राहक
व्हिडिओ प्रतिसाद
""माझ्या करिअरच्या बाबतीत मी खूप संभ्रमात होतो आणि मला नवीन व्यवसायात सतत अडचणी येत होत्या. सरांनी माझी पत्रिका अतिशय अचूकपणे वाचली आणि काही सोपे उपाय सुचवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला माझ्या नोकरीत प्रमोशन मिळाले आणि व्यवसायातही खूप प्रगती झाली. धन्यवाद!""
ज्योतिष (ज्योतिर्विद्या) म्हणजे प्रकाशाचा मार्ग दाखवणारे शास्त्र. जन्मपत्रिकेतील ग्रहांची स्थिती आणि गोचर अभ्यासातून तुमच्या आयुष्यातील चढ-उतार, स्वभाव वैशिष्ट्ये आणि भविष्याची दिशा समजून घेण्यास हे शास्त्र मदत करते.
जामनेर, जिल्हा - जळगाव, महाराष्ट्र 424206
सकाळी ९:०० - रात्री ८:०० (सोम - शनि)